top of page



Please reach out to us at
+91- 9923138363 or 8329205927
for a price estimate.
Our team is ready to assist you!

GET
Controlled
Over Energy
₹ Cost



Apply For Subsidy

How to Apply

केंद्र सरकारकडून सोलर पॅनल Solar Panel subsidy बसवण्या साठी सबसिडी देण्यात येत आहे. तुम्ही देखील तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून मोफत विजयचा आनंद घेऊ शकता. सध्या देशात विजेचे संकट Solar Panel subsidy गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे.
सोलर पॅनल अनुदानासाठी अर्ज करण्यसाठी
Please Fill the Form Given Below
bottom of page